Thursday 15 April 2010

१६-०४-२०१०

काल झालेल्या फ्रॊफिट बुकिंग मुळे मार्केट आज हि प्रेशर मध्येच उघडले आहे, NSE -11.80 ( 5260 pt ).
मार्केटचा ट्रेन्ड जरी खाली दिसत असला तरी काही शेअर आहेत जे नक्कीच फायदा देऊ शकतात. मार्केट सध्या गोंधळात टाकणारे असले तरी गडबडी मध्ये कुठला ही निर्णय घेऊ नका. स्टॊप लॊस चा नेहमी वापर करा.


onmobile buy - 412-413 - target - 420 (Intraday only) SL - 409

tamil News buy - 97.50 - target - 101 (Intraday only) SL - 96

3 comments:

राज जैन 15 April 2010 at 23:39  

jackpot fut .... BUY TATAMOTORS FUT 782.50 STRICT SL 779 TGT 787-788++ INTRADAY

राज जैन 16 April 2010 at 01:35  

टाटा मोटर आपल्या पहिल्या टार्गेट च्या जवळ...

राज जैन 16 April 2010 at 01:37  

आज सकाळी sms वर दिलेली nusculeus ची टिप हिट झाली आहे.