Thursday 29 April 2010

शेअर मार्केट टिप्स

शॉर्ट टर्म व लाँग टर्म टिप्स.


  • स्वतःच्या जबाबदारीवर ट्रेडिंग करावे, गुंतवणूक करताना काही प्रश्न असतील तर ते आधी विचारा.
  • येथे भाषा बंधन नाही आहे कारण वेळ कमी असल्यामुळे इंग्रजी मध्ये पण टिप्स येतील.

  • सर्व टिप्स प्रतिसादामध्येच दिले जातील.

  • गुंतवणूक करताना स्वतःच्या विवेकबुध्दीस स्मरुन करावे ही विनंती.

  • प्रत्येक टिप्स चे कारण देणे शक्य नसते त्यामुळे का चे उत्तर थोडे अवघड असेल.

  • शेअर मार्केट मध्ये चालू असलेल्या घडामोडी देखील येथे देण्यात येतील.

Read more...

Sunday 25 April 2010

toda tips

खरेदी करा Gujarat NRE Coke Ltd.
टार्गेट ८९


**

दिवान हाऊसिंग व तामिल न्युज चे टार्गेट पुर्ण १००%

Read more...

Thursday 22 April 2010

today tips

Buy Bank india 388 SL 385 target 394/396

****

Result Expectation- Reliance Industries (Net profit seen 50.92 bln rupees, up 44% on year).

लक्ष ठेवा... ह्याच्याकडे जरा.. ;)

***

sell areva t&d fut 286-288 strict sl 290.10 tgt 281-280 intraday sures hot
Buy TATA power 1355 SL 1345 target 1370

Read more...

Wednesday 21 April 2010

buy NIFTY


कालावधी - ०-१ दिवस.

निफ्टी खरेदी करा.
एप्रिलची ५२३५-३९ च्या आसपास.
सध्या निफ्टी ५२४१ आहे.
स्टॉपलॉस - ५२०२
टार्गेट - ५२६९ / ५२८९ / ५३०९

Read more...

Tuesday 20 April 2010

BUY APPOLLO TYRE

BUY APPOLLO TYRE BUYING ZONE NEAR 76 SL 75 STRICT TGT 78++ INTRADAY EQUITY CALL....TRY TO BUY ON PANIC EQUITY SURE SHOT

Read more...

टिप हिट !!!!!

कालची

KSL and Industries Ltd.

जॅकपॉट कॉल... ५५ + टार्गेट
४५ वर आहे...

४३ स्टॉपलॉस..

टाईम ०-२

:)
टिप हिट !!!!!

आता ५३ वर आहे..




खरेदी करा आताच.... Bhuwalka Steel Industries Ltd. स्टॉपलॉस ५४ चा टारगेट ७० + !

ही अजून चालू आहे ६५ वर!

Read more...

KSL and Industries Ltd.

जॅकपॉट कॉल... ५५ + टार्गेट
४५ वर आहे...

४३ स्टॉपलॉस..

टाईम ०-२

Read more...

@ १.४५

मार्केटचे सकाळचे काही अंदाज बरोबर आले.. पण जी भिती होती की बियरिश दबाव गट काम करेल तसे झाले नाही कारण शक्यतो FFI's नी खाली पुण्याच्या पेशव्यांना उत्तर देताना जे मी गणित मांडले होते त्या नुसार काम केले आहे.

व त्या पेक्षा महत्वाची न्युज म्हणजे RBI ने व्याजदर वाढवले. ही सगळ्यात महत्वाची बातमी आहे..
रेपो रेट व रिवर्स रेपो रेट मध्ये 25 बेसिस प्वॉइंट वाढवले आहेत त्यामुळे सध्या मार्केट खुष आहे ;)

Read more...

Tip of the day ;)

खरेदी करा आताच.... Bhuwalka Steel Industries Ltd. स्टॉपलॉस ५४ चा टारगेट ७० + !


फटाफट.... ;)

जॅकपॉट कॉल आहे समजा.... :)

Read more...

Monday 19 April 2010

आजचे मार्केट

अमेरिकन बैंक गोल्डमैन सैक्स फसवणूकीचे आरोप झाले व त्याचा झळ जवळ जवळ जगातील सर्व मोठ्या शेअर मार्केटवर पोहचली. FFI's नी पुर्णपणे प्रॉफिट बुकींग केले व आपले सौदे मोकळे केले. NSE 58.95pts खाली बंद झाली. प्रॉफिट बुकिंगमुळे रियल्टी, मेटल्स व ऑयल एंड गैस च्या शेयरवर तुफान मार पडली.

असो,

नवा दिवस नवीन रणनिती : - काल झालेल्या प्रॉफिट बुकीग चा इफेक्ट आजपण थोडा कमी जास्त जाणवेल, काल म्हणाल्या प्रमाणे मार्केटने गोता मारलाच पण आज त्याची प्रतिक्रिया चांगली वा वाईट येऊ शकते.

Dow Jones Ind. Avg. ७३ pt अप बंद झाला आहे काल व आज आशिया मार्केट ग्रीन मध्ये दिसत आहेत त्यामुळे आपले मार्केट देखील स्वतःला थोडे फार संभाळून घेईल अशी आशा. फक्त कालच्या प्रॉफिट बुकिंगची चेन रिअ‍ॅक्शन आज होऊ नये.

***

Read more...

Result Tomorrow- 20.04.2010

Axis Bank
Ballarpur Inds
BOC India
Great Offshore
GTL
HCL Tech
Jindal Saw
Zee Entert
Jindal Hotels
Manali Petro
State Bank Mysre
Shree Om Trades
Steelcast
United Drill .

Read more...

buy buy buy !!!!!

natnoxy BSE sl 42

buy... any rate
58+ by tomorrow
National Oxygen Ltd.
507813 NATNOXY Group (B)
buy buy buy !!!!!

Read more...

Sunday 18 April 2010

आजच्या टिप्स १९/०४/२०१०

ग्लोबल मार्केट बघता निफ्टी २०-३० pt खाली उघडू शकते. मार्केट शक्यतो ५२०० ला देखील ट्च करेल.
सुरवातीची काही मिनिटे फक्त वॊच करत रहाणे हेच शहाणपणाचे ठरेल.

८.४२ झाले आहेत, अशिया मार्केट पुर्ण पणे डाऊन आहे,हॆंगसेंग व निक्की १.५ & 2 % खाली आहे. सिंगापुर निफ्टी २५ pt खाली आहे.


***************************

१. लॊन्ग टर्म साठी RIL घेऊ शकता. सध्या १०८३ च्या आसपास आहे व टार्गेट त्याचे १२३० / १२५० / १२९० + .
खरेदी करण्यासाथी १०५० च्या आसपास चांगली संधी असेल.

२. hero honda, sesa goa & TCS चे आज रिझल्ट आहेत ह्यावर लक्ष ठेवा.

३. ORBITCORP buy 325 target 335 >> 345 >> 350 + SL - 315

४. ESCORTS buy 172 target 175 >> 178 >> 180 + SL - 1

Read more...

Thursday 15 April 2010

'इन्फ्लेशन' ९.९

गेल्या मार्च महिन्यात देशातील घाऊक किंमत निदेर्शांक (होलसेल प्राइस इंडेक्स अर्थात 'इन्फ्लेशन') आणखी किंचित वाढून ९.९ टक्क्यांवर पोहचला आहे. अन्नधान्यांच्या घाऊक भावांत होत असलेली वाढ आता हळूहळू इतर वस्तूंपर्यंतही ('नॉन फूड आयटम्स') विस्तारु लागली आहे. मात्र, मार्चमध्ये 'इन्फ्लेशन' दोन आकडी होईल हा अनेक जाणकारांचा अंदाज खोटा ठरला आहे. 'मॅन्युफॅक्चर्ड गुड्स'नाही भाववाढ घेरत असल्यामुळे भारतीय रिर्झव्ह बँक येत्या मंगळवारी (२० एप्रिल) जाहीर करणार असलेल्या वाषिर्क चलन व पतधोरण आढाव्यात भावनियंत्रणासाठी चलनपुरवठा कपातीचा उपाय योजण्याची शक्यता पुन्हा वर्तविली जात आहे.

केंदीय अर्थमंत्री प्रणव मुखजीर् यांनी येत्या जूनपर्यंत भाववाढीचा दबाव ('इन्फ्लेश्नरी प्रेशर्स') राहील आणि त्यानंतर, रब्बीचे (हिवाळी) पीक बाजारात आल्यानंतर तो क्रमश: कमी होत जाईल, असे म्हटले आहे. मार्च २००९ मध्ये 'होलसेल प्राइस बेस्ड इन्फ्लेशन' १.२० टक्के इतकेच होते.

अर्थतज्ज्ञांच्या मते मात्र 'होलसेल प्राइस इंडेक्स'मध्ये किचिंत वाढ जरी झालेली असली तरी रिर्झव्ह बँकेला चलनपुरवठा कपातीचा मार्ग अवलंबावाच लागणार आहे, कारण ९.९ टक्के आणि १० टक्के (दोन आकडी) यात फारसा फरक नाहीच. पंतप्रधानांच्या आथिर्क सल्लागार मंडळाचे एक सदस्य सुमन के. बेरी यांनी सांगितले की, रिर्झव्ह बँक 'मॉनेटरी पॉलसी'त 'टायटनिंग'चे उपाय योजण्याची अपेक्षा आहे.

(वृत्तसंस्था)

Read more...

मार्केटवर नजर...

आज मार्केट शक्यतो असेच गोंधळलेल्या स्थीतीमध्ये राहील, जो पर्यंत नवीन Credit Policy डिक्लेअर होत नाही.

ग्लोबल मार्केट...

Nikkei 225 11,087.35 -186.44 -1.65%

Hang Seng 21,888.10 -269.72 -1.22%


ह्याचा पण प्रभाव आहेच..

Read more...

१६-०४-२०१०

काल झालेल्या फ्रॊफिट बुकिंग मुळे मार्केट आज हि प्रेशर मध्येच उघडले आहे, NSE -11.80 ( 5260 pt ).
मार्केटचा ट्रेन्ड जरी खाली दिसत असला तरी काही शेअर आहेत जे नक्कीच फायदा देऊ शकतात. मार्केट सध्या गोंधळात टाकणारे असले तरी गडबडी मध्ये कुठला ही निर्णय घेऊ नका. स्टॊप लॊस चा नेहमी वापर करा.


onmobile buy - 412-413 - target - 420 (Intraday only) SL - 409

tamil News buy - 97.50 - target - 101 (Intraday only) SL - 96

Read more...