Sunday 2 May 2010

सुचना -

आज मार्केट मध्ये जरा जपून.

शक्यतो निफ्टी ३०-४० ने खाली उघडेल.

कारण,

जागतिक मार्केट मध्ये खुपच प्रमाणात बिकवाली झाली आहे व त्याचा फरक आपल्या मार्केटवर नक्की दिसेल.

शॉर्ट करण्याचा चान्स मिळाला तर करुन घ्या.
पण रिक्स खुप असेल कारण आपल्या मार्केट मध्ये सध्या रिझट्स येत आहेत कंपन्यांचे त्यामुळे मार्केट यू टर्न मारु शकते.

त्यामुळे कमीत कमी अर्धातास मार्केटची वाटचाल बघा व मग निर्णय घ्या.

0 comments: